सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध

5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील...

आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशा वेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पद्धतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदिक उपचार...

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका...

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून बऱ्याच ठिकाणी शेतीचं...

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत. ‘ब्रेक...

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे सत्यशोधक विचार,...

पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा

भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...

प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पर्यावरण...

राज्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत आणि बचावकार्य सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावातील घरांवर दरड कोसळली असून त्यात ३२ ते ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज...

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...