मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन...
भांडुप मॉल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडुप इथं मॉल आणि त्यातल्या रुग्णालयामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना दिले आहेत....
कोविड-19 विरोधात महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेले मदतपुर्ण योगदान
मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबई, ठाणे आणि पालघर इथल्या स्थलांतरित कामगारांना खाद्यान्नाची पाकिटे वितरित करण्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे. दहीसर (पूर्व) इथल्या राजश्री शाहू मानव विकास बहुउद्देशीय...
GSTN प्रणालीत सुधारणा करण्याचा अहवाल तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीएन यंत्रणा सुलभ आणि दोषविरहित करण्यासाठी अनेक राज्यांनी सूचना केल्या आहेत. उरलेल्या राज्यांच्याही सूचना आल्या, की...
‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...
‘सारथी’प्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे...
व्हिजाची डिजिटसिक्योर व एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी
मुंबई: पेमेंट टेक्नोलॉजीतील जागतिक लीडर असलेल्या व्हीजाने डिजिटसिक्योअर आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करत आज पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम जगात सर्वात प्रथम लागू करण्याची घोषणा केली आहे....
केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा अंबादास दानवे यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते यवतमाळ इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज...
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल
पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना; ८१२ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला...









