महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २ हजार ३३४ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून वितरीत निधी वगळता 2 हजार 334 कोटी...
मराठवाड्यातल्या जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ पट अधिक पाणी साठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठवाड्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातल्या ९६४ जलाशयांमध्ये सुमारे सहा टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...
राज्यातल्या ६० पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू
नवी दिल्ली : कोविड १९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत राज्य पोलीस दलातल्या ३ अधिकाऱ्यांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यापैकी ३८ जण मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. राज्य पोलीस...
राज्य विधानमंडळाचे तिसरे अधिवेशन : प्रस्तावित विधेयकांची यादी
पटलावर मांडण्यात येणारे अध्यादेश
महाराष्ट्र महानगरपालिकांच्या (राज्यामध्ये कोरोना कोव्हिड विषाणूच्या सार्वत्रिक महामारीच्या साथीचा प्रसार झाल्यामुळे काही महानगरपालिकांच्या महापौरांच्या व उप महापौरांच्या) निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात पुढे ढकलणे अध्यादेश, 2020, (नगर विकास विभाग).
महाराष्ट्र...
ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये ६ जून रोजी साजरा होणार “शिवस्वराज्य दिन” –...
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम होणार संपन्न
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन...
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : काेरोनाच्या युद्धात जनता आणि सामाजिक संस्थाचा सहभाग असावा, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सामाजिक संस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या वाहनांचे निर्जंतुकीकरण...
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 वर
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 झाली आहे, यामध्ये सात बालकांचा समावेश आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत एका चार वर्षाच्या बालकासह 20 जणांना बाहेर...
राज्यातील मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री...
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा व कर्मचारी वसाहतींच्या बांधकामाचा आढावा
नागरिकांच्या मनातली सुरक्षिततेची भावना अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनी रस्त्यावर उतरुन कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना
मुंबई : राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या...
राज्यात आठ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजपा तर अकोल्यात वंचित बहुजनचं वर्चस्व कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता धुळ्यात भाजपानं वर्चस्व कायम राखलं आहे. अकोल्यात वंचित बहुजन...









