जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजपा तर अकोल्यात वंचित बहुजनचं वर्चस्व कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल पाहता धुळ्यात भाजपानं वर्चस्व कायम राखलं आहे. अकोल्यात वंचित बहुजन...

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांच्या याचिकेवर सुनावणी करणार नाही – सर्वोच्च...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. भ्रष्टाचार आणि...

रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा...

१० हजार ८२२ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ३ हजार २६१ अनुज्ञप्ती सुरू

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई : राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना...

पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या; मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

मुंबई: पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी...

कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह,...

पर्यटनस्थळांच्या विकासाकरता २५० कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातले समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासाकरता २५० कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातल्या,...

राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाला एक कोटी रुपयांचा प्रकल्प

मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र...

जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीच्या पर्शवभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात...