कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह,...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाला एक कोटी रुपयांचा प्रकल्प
मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र...
राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी
मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित...
जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीच्या पर्शवभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात...
सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन सर्वत्र साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा...
मुंबई: स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची...
सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात १ हजार ४३० रुपयांची वाढ होऊन तो ५४ हजार ४३० वर पोहोचला असून चांदीच्या दरातही १ हजार ९०० रुपयांची वाढ...
भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली
मुंबई: जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत...
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना ३ महिन्यांची मुदतवाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढ्यात महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी पुरवठा...
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी- राज ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी, लॉकडाऊनच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसंच शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
पारंपरिक शेतीतील खर्च कमी आणि उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजारांचे संशोधन करावे
नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला ओळख मिळावी
मुंबई : गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागाने विशेष...









