वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य
मुंबई : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत या योजनेचा हजारो साहित्यिकांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून...
सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं झालेलं पिकांचं, घराचं, झालेलं नुकसान प्रचंड असून एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्यामुळे सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. अशी प्रतिक्रिया...
राज्यातल्या रंगकर्मींसाठी कल्याणकारी मंडळं स्थापन करण्याचं अमित देशमुख यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या माथाडी कामगारांसाठी असलेल्या विविध माथाडी महामंडळांच्या धर्तीवर रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं....
वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही – ऊर्जामंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज मंडळाच्या अधिकाऱ्याला धमकी देणं आणि अभद्र भाषा वापरणं खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी...
स्वतःच्या एक वर्षाच्या आणि ५३ आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री...
मुंबई: कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि...
पुन्हा निर्बंध नको असतील तर कोरोना प्रतिबंधक खबरदारीच्या उपायांचे पालन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कोविड स्थिती आणि उद्यापासून निर्बंधांमध्ये येणारी शिथिलता या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
राज्यात अनलॉक करताना विचारपूर्वक जोखीम घेण्यात आली आहे....
शासन महसूल बुडवल्याप्रकरणी जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीच्या संचालकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक हितेश पटेल याला काल अटक केली. मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी...
राज्यात ३६ हजार ९०२ नव्या कोविड रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १७ हजार १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक...
राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले....
१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....









