राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते २५ मार्च पर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला जाईल....
येत्या दोन-तीन दिवसात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन ते तीन दिवसात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होईल, असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं. आज कोविड टास्कफोर्सची विविध विषया संदर्भात बैठक झाल्यानंतर बातमीदारांशी...
महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. यासाठीचा आर्थिक ताळेबंद कसा बसावयाचा याचा अभ्यास...
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार सन २०२१-२२ जाहीर
मुंबई : सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२१-२२ या वर्षाकरिता “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात आली. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोकृष्ट...
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित...
युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार...
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल
मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431...
प्रकल्पांना होणारा लोकांचा विरोध मावळत असल्याची अशोक चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून लोक पुढाकार घेत आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या...
देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा – राज्यपाल...
मुंबई : आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्रमाणपत्र श्री. कोश्यारी...








