अॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...
अॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन
नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...
पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करावं असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते कोविड आढावा बैठकीत बोलत...
पालघरमधील २४ जणांचे विलगीकरणातून पलायन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं...
प्लेटूमी ओरिजनल्स या नव्या शृंखलेची प्लेटूमी कडून घोषणा
मुंबई: भारताचे पहिले लाईव्ह करमणूक व्यासपीठ प्लेटूमीने 'प्लेटूमीऑरिजनल्स' या शृंखलेची घोषणा करत ओरिजनलकंटेंट क्षेत्रात प्रवेश केला आहे. या नव्या शृंखलेद्वारे कलाकारांना त्यांची कला चाहत्यांसमोर तसेच या क्षेत्रांतील दिग्गजांसमोर सादर...
कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
मुंबई : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना...
आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार – गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना...
सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला.
डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह...
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे मंत्री डॉ. संजय कुटे...
मुंबई : राज्यात पहिल्यांदाच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेश शिक्षणाची संधी मिळणार आहे. राज्य शासनामार्फत या प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी पाच विद्यार्थ्यांना...
रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्था (AGVSS) तसेच डीएक्ससी तंत्रज्ञान यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी मिशन’ या सुसज्ज रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी येथे लोकार्पण करण्यात आले.
अश्वमेध ग्रामीण...
मिहानसाठी 992 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मान्यता
मुंबई : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिहान प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ९९२ कोटींच्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा...
मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री...








