मुंबईतल्या इस्कॉन मंदिरातर्फे अन्न वाटप

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या इस्कॉन मंदिरातर्फे अन्न वाटप केलं जात आहे. मुंबईतल्या जुहूच्या राधा रासबिहारी, गिरगावच्या राधा गोपीनाथ, मीरा रोडच्या राधा गिरधारी आणि नवी मुंबई खारघरच्या...

शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री

जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...

रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन

मुंबई : कोरोना  विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक  वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे  शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते...

शंभर युनिटपर्यंत वीज मोफत; शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज देण्याचे प्रस्तावित – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नवे वीज धोरण लवकरच मुंबई : राज्यातील वीज दर कमी व्हावा यासंबंधी विस्तृत अभ्यास करून येत्या तीन महिन्यात नवे वीज धोरण आणले जाईल. यात शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे...

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत

परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक...

काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ येथे आयोजित काँग्रेस च्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाबाबत पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित मंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात...

संगीत महाविद्यालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे – मुख्यमंत्री

मुंबई : संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यात येत आहे....

महापालिकांच्या मैदानांवर दिव्यांग क्रीडापटूंसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी महानगरपालिकांच्या मैदानांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर...

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. के.ई.एम रुग्णालय,  राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अभ्युदय नगर...

पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणेस मान्यता

मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन धार्मिक व इतर कामकाज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 अन्वये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीतर्फे करण्यात येते. या अधिनियमातील...