राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ३७ लाख २३ हजारांहून अधिक नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासन,...

सफाई कामगारांचे प्रश्न सोडविणार – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर शासनामार्फत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री  डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिले आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी,...

“प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना

मुंबई (वृत्तसंस्था) : 5 जून,अर्थात जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं 1973 पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको – एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना प्रवास मार्गावरची वाहतूक रोखून ठेवली जाते, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ...

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्ञात असलेले बापू नाडकर्णी यांनी १९१ प्रथम श्रेणी सामन्यात ५०० गडी बाद करत ८ हजार ८८० धावाही केल्या होत्या. सलग २१ निर्धाव...

शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री

जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र- माजी केंद्रीय कृषिमंत्री,...

सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मुंबई : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच...

कोरोना विषाणूमुळे मृत्यू नातेवाईकांना केंद्राची चार लाख रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य पुरवण्यासाठी देशात नोवेल कोरोना विषाणूला सूचित आपत्ती म्हणून जाहीर करणार असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य...