मतमोजणी प्रक्रियेचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, दत्तात्रय कवितके, स्नेहल...
अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते. अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अमली...
बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियम, अर्थात अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे...
राज्यात तिसरी ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज तिसऱ्या ऑक्सीजन एक्सप्रेस या विशेष रेल्वेगाडीन नागपूरमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ओडिशा इथल्या अंगुल इथून ऑक्सीजन घेऊन आलेली ही रेल्वेगाडी काल मध्यरात्री नागपूरला...
मातोश्री निवासस्थानी निनावी फोन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी दाऊद गँगचा हस्तक असल्याचे सांगत आज आलेल्या निनावी फोन बाबत परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की,...
जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित
मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी तसेच विकास...
राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा करण्याची...
जागतिक आर्थिक सुधारणेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याला झळाळी
मुंबई : कोव्हिड-१९ चे वाढते रुग्ण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण यामुळे गुंंतवणूकदाराांच्या भावनांवर परिणाम झाला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले...
पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
नाशिक महापालिका कोरोना उपाय योजनांसाठी सज्ज
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे.
शहरात समाज कल्याण विभाग आणि मेरी या २ ठिकाणी कोविड केंद्र...









