महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...
मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वतयारी पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह
निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शी निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ईव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...
उपसरपंचांना १ ते २ हजार रुपये मानधन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबरच आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात आलं आहे. लोकसंख्येनुसार १ ते २ हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे.
राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३६ टक्के दराने परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३६ टक्के कर्जरोखे २०२३ ची परतफेड ५ नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह ६ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त...
राज्यात आतापर्यंत १ हजार १ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नवे २२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आज सापडलेल्यांमध्ये रत्नागिरीतले सात, मंडणगडमधले ११, तर दापोली...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 3 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या...
स्व. आर. आर. पाटील यांची निर्मलस्थळ समाधी विकसीत करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
स्व. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनीत मान्यवरांनी केले अभिवादन
सांगली : कै. आर. आर. (आबा) पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी सामान्य माणसांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. अशा या थोर...
यवतमाळमध्ये ३ लाचखोर पोलिसांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ आणि वाशिम जिल्हा लाच लुचपत विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांना...
नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ
मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या...
न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...










