आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा शिवसेनेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. नेत्यांनी त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश...
वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी...
घोटगे – सोनवडे – शिवडाव घाटमार्गाच्या कामासाठी आशियाई बँक सहाय्य योजनेतून निधी देण्याचा प्रस्ताव...
मुंबई : कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या मठ-कुडाळ-घोटगे-सोनवडे-शिवडाव गारगोटी घाट मार्गच्या ११.८७ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्य योजनेतून निधी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक...
१८ ते ४४ वयोगटासाठी घेतलेल्या लसी ४५ वर्षांवरील नागरिकांना पुरवणार – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केलं जात आहे आणि साधारण ५ लाख नागरिक हे लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी...
बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड...
कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते.
बरेच जण म्हणतात...
पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’
मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या...
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक...
जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी अधिनियमात 22 सुधारणा
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते. 01 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर...
विदर्भात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमधे जमावबंदीसह कठोर उपाययोजना लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाशीम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती...











