गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या ‘द कोड’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर...

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी आज नागपुरात...

काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ येथे आयोजित काँग्रेस च्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाबाबत पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित मंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात...

ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत सन 2022 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टरांशी संवाद

उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसताहेत कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू मुंबई : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते...

कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हालाही उद्यासाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह,...

पंढरपूर वारीसाठी २ वर्षांनंतर त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली. त्यात ४६ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. काेरोनामुळे बंद ठेवलेला पायी पालखी सोहळा तब्बल दोन वर्षानी पुन्हा...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे काम सुरू...

पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने कला, नृत्य क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री...

मुंबई : कथ्थक या नृत्य प्रकाराला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या  प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने भारतीय कला आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात...

प्रवासासाठी डॉक्टरांचा प्रमाणपत्राची गरज नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि...