ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ
मुंबई :- कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. नागरिकांच्या...
मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी केली मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी मदत केली असून, त्यातून आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असल्याची माहिती...
राज्य विधिमंडळाचं आजपासून मुंबईत दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरूवात झाली. विधान परिषदेत अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाजातल्या विषयांवरून तसंच नियोजित वेळेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न...
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची १०० टक्के प्रतिपूर्ती करण्यासंदर्भात शासन सकारात्मक – विजय वडेट्टीवार
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१८- १९ मध्ये बहुजन कल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. या वर्षात ७ लाख ४८ हजार 418 विद्यार्थी पात्र असून, ६८९ कोटी रूपयांची...
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमुळे राज्यातील जलसाठ्यात होणार वाढ – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मृद, जलसंधारणाकरिता 2 हजार 810 कोटी
मुंबई : राज्यातील विविध योजनांमधून जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यांची देखभाल व दुरूस्तीअभावी आवश्यक तेवढा जलसंचय होत नसल्याने मुख्यमंत्री जलसंवर्धन ही नवीन योजना...
५० हजार ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार ऊसतोड कामगार परत आले असून या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी झाली आहे. या कामगारांना सुरुवातीला संस्थात्मक आणि नंतर त्यांच्याच...
मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक
राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडले
आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात...
राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुफा,...
जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार – डॉ. संजीव कुमार
मुंबई : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात...
कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
मुंबई : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना...