आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदक विजेत्या ८ खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य सरकारकडून विशेष पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं आंतराष्ट्रीय स्तरावरच्या राज्यातले ८ पदक विजेते खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांना विशेष क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यात कुस्तीपटू विजय पाटील, नरसिंग यादव, राहुल आवारे,...
राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक होती. काल १४ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर...
प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार एव्हिएशन गॅलरीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...
पुणे : राज्यातील विविध भागातील विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना हवाई दलाची व या दलातील रोजगार संधींची माहिती करुन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे...
राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे...
बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक – महसूलमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत...
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत...
राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिवसेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून, आमच्यात संवाद सुरु आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या...
‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या सोयीसाठी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोलीत काल 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी...
राज्य शासनाचे आठ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांचं दिल्ली उच्च...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं कॅव्हेट...