कोरोनाची लस विकसित करण्यासाठी ३० माकडांवर प्रयोग

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे करणार सुपुर्द –  वनमंत्री संजय राठोड यांची माहिती मुंबई : कोरोना विषाणूमुळे (कोविड-19) होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी  SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी...

राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप उद्या प्रसिद्ध होणार असून  त्यावर येत्या ६ जूनपर्यंत हरकती, सूचना...

गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ  सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निधी आपके निकट या कार्यक्रमास सुरूवात

मुंबई (वृत्तसंस्था) : ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं देशभरात जागरुकता वाढवण्यासाठी 'निधी आपके निकट' हा विशेष कार्यक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २७ तारखेला सर्व...

“बर्ड्स ऑफ कोल्हापूर” च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात "बर्ड्स ऑफ कोल्हापूर" यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे....

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ९ हजार १७० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ हजार २२५ वर पोचली आहे. यापैकी सर्वाधिक २२ हजार ३३४...

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. विनाकारण बाहेर पडणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात...

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न

अतिशय सावधतेने पावले टाकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा...

मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या, वाढलेली...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष...