नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल...

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने नवबाधितांपेक्षा जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक होती. काल राज्यभरात १८ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली,  ३६ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले,...

येत्या २७ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर ‘मुंबई २४ तास’

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई : मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थ व्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्वाकांक्षी अशा 'मुंबई 24 तास' संकल्पनेला आता मूर्त...

डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर...

संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार

लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री...

लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

विभागीय आयुक्तांनी घेतला वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा

चंद्रपूर : चंद्रपूर येथील निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाचा नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. प्रस्तावित बांधकामात पाणी पुरवठा व विद्युत...

आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी...

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप- जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर...

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सेवा पुर्ववत

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली सेवा पुर्ववत सुरु झाली असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनानं दिली आहे. याआधी खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरची उड्डाणं...