कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

४ लाख व्यक्ती क्वारंटाईन पोलिसांवर हल्ल्यांच्या २४४ घटना ८२३ व्यक्तींना अटक मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या...

शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री

जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...

सिडकोच्या १५ हजार परवडणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे...

मुंबई विमानतळावर NCB विभागाकडून ३ कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अमलीपदार्थ नियंत्रक विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन जप्त केलं.  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाहून आलेल्या महिलेने शरीरात...

आयएनएफएसचा नवशिक्यांकरिता ऑनलाइन बॅडमिंटन कोर्स

मुंबई: देशातील सर्वात मोठ्या फिटनेस प्रमाणीकरण संस्थांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (आयएनएफएस)ने नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस यांच्या सहकार्याने बॅडमिंटनसाठी रचनात्मक ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम लाँच करण्याची पूर्ण...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वास दर्शक ठराव जिंकला असून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं....

आजपासून सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिनाभराच्या या अभियानात...

महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा  सातारा : महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या...

आरोग्य विभाग पेपरफुटी शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला भेट दिली. राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून,...