स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक देशाच्या खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रासाठी कायम प्रेरणास्त्रोत...

मुंबई : देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, ऑलिंपिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे...

मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील शासनाच्या तयारीचा तसेच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी नुकत्याच गठित...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणार – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे...

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार

मुंबई: मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास...

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा – ऊर्जामंत्री

मुंबई : वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण करण्याचे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी...

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या...

विद्यार्थी, देश आणि मानवतेला मोठं योगदान देऊ शकतात – भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता आहेत, ते समाज, देश आणि मानवतेला मोठं योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. याचे कोश्यारी यांनी...

८ ते १२ जुलैपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

सुमारे १७ हजार रोजगारांच्या संधी उपलब्ध मुंबई : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुशल तसेच अकुशल उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ८ ते १२ जुलै, २०२०...

टीसीएलकडून सनरायझर्स हैदराबाद टीमसोबत व्हर्चुअल ‘ग्रीट अँड मीट’चे आयोजन

मुंबई : जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता कंपनी आणि अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएलने सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या स्टार खेळाडूंसोबत व्हर्चुअल ग्रीट अँड मीट सत्राचे आयोजन केले. या उत्साहवर्धक व्हर्चुअल इव्हेंटद्वारे...

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी उत्साहाचं वातावरण

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांमधे उत्साहाचं वातावरण दिसलं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८१७ अंकांची वाढ झाली आणि तो ५५ हजार ४६४ अंकांवर...