झेस्टाने वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटर केले सादर
मुंबई : झेस्टाने आरोग्यसेवा क्षेत्रातील स्टाँच या अग्रगण्य कंपनीसोबत भारतातील पहिल्या ईएस-टी०३ वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटरचे लाँचिंग केले. अत्याधुनिक इन्फ्रारेट चिप वापरून थर्मोमीटर त्याच्याजवळ सुमारे १५ सेंटीमीटरच्या परिसरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे...
बँकिंग आणि वाहन क्षेत्राच्या जोरावर शेअर बाजारात किरकोळ वाढ
मुंबई, : भारतीय निर्देशांकाने आज दिवसभरात घसरण सुरु असली तरी अखेरच्या क्षणी बाधत घेत बाजार बंद झाला. या नफ्याचे नेतृत्व बँकिंग आणि वाहन क्षेत्राने केले. निफ्टी ०.०५% किंवा ५.८० अंकांनी...
अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर काल छापे...
राज्यातील विवीध जिल्ह्यातील कोरोना परीस्थितीचा आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून आज दिवसभरात नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून २ रुग्णांचा मृत्यू झा नाशिक जिल्ह्यात कोरोना मुळे...
साहसी पर्यटनविषयक धोरणासंबंधी सूत्रबद्ध धोरण आखण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने साहसी पर्यटनविषयक धोरण जाहीर करायची घोषणा केली आहे. यासंदर्भातलं सूत्रबद्ध धोरण आखण्यासंदर्भातल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली. पॅराग्लायडींग, ट्रेकींग, वॉटर...
सर्व देशबांधव कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करतील – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : सर्व देशबांधव कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करतील, अशी ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल लोकसभेतून भारतातील सर्व राज्य विधिमंडळाचे पीठासीन...
राज्यातील ३९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; नवीन १७ रुग्णांची नोंद
राज्यातील एकूण रुग्ण संख्या 220 - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाचे आज 17 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 220 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये...
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
राज्यातील जनतेच्या पाठीशी...
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन
यशस्वींचा अभिमान, ते संधीचे सोने करतील – मुख्यमंत्री
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वींनी राज्य...











