सरकारनं दुधाच्या भावात वाढ आणि दुधाचं धोरण ठरवावं अशी लक्ष्मण हाके यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : गाईच्या दुधाला ४० आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ मिळावी तसंच सरकारनं दुधाचं धोरण ठरवावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे....
पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी
जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८...
डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर...
पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण; रक्तदाब, मधुमेहावरील जीवरक्षक औषधांचे मोफत वाटप
कोल्हापुरात 196 पथके : सांगलीत 144 पथके
मुंबई : पूरग्रस्तभागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. छावण्यांमध्ये जाहीर आवाहन करून ज्यांना या आजाराच्या...
राज्यात आतापर्यंत कोविड-19 चे 7 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-19 चे 13 हजार 489 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आता पर्यंत एकंदर 07 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे...
पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण करावे – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा...
कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव...
उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला संवाद
पुणे : जिल्हयातील उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे संवाद साधला.
यावेळी औद्योगिक विकास...
वेतन थकवल्यानं वर्ध्य्यातल्या मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हा
नवी दिल्ली : वर्ध्यात हिंगणघाट इथल्या मोहता इंडस्ट्रीजनं कामगारांचं दोन महिन्यांचं वेतन थकवल्यानं जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि...
राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022...











