महाराष्ट्रात काल आढळले कोरोनाचे चार नवे रूग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले आणखी चार नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली...

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेर येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन व एरंडोल येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन जळगाव : बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी आगामी अधिवेशनामध्ये विशेष कायदा करण्यात येईल, असा कायदा करणारे...

एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉन'चे आयोजन मुंबई : भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे...

राज्यात काल दिवसभरात ५ हजार ९८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा जवळपास तीप्पट होती. राज्यात काल १५ हजार ६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित...

महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे

मुंबई : महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी म्हणून राज्याचे होमिओपॅथी उपसंचालक तथा रा.आ. पोदारआयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता...

स्वच्छता ही सवय व्हावी – प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी

गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ मुंबई :  स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी, असे आवाहन प्रधान...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना 12 महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित द्या- विधानसभा अध्यक्ष नाना...

मुंबई : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना १२ महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित देण्यात यावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही वेतन वा मानधनात कपात करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे...

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

एक-दोन दिवसात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण  रुग्णालयात कोरोना चाचणी  होणार सुरु सातारा :  सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR)व इतर माध्यमातून मदत करावी – आपत्ती...

मुंबई : कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम...

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या  राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल...