मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन
यशस्वींचा अभिमान, ते संधीचे सोने करतील – मुख्यमंत्री
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वींनी राज्य...
9 यूनीकॉर्नने पहिल्या फेरीत १०० कोटी रुपये उभारले
१०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये हा निधी गुंतवला जाईल
मुंबई : सुरुवातीपासून वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने १०० कोटी रुपयांच्या (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर)...
कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक
मुंबई : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर...
गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी
महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या ५० वर्षाहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना...
अवैध दारुची वाहतूक – पालघरमध्ये ४ ट्रक पकडले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान योग्य परवान्याविना दारु वाहून नेणारे 4 ट्रक पोलीसांनी पालघर जिल्ह्यात पकडले. या कारवाईत सुमारे 76 हजार रुपये किमतीची दारू जप्त केली असून 5...
औरंगाबादच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जाणून
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या...
तरुणांनी सहकार चळवळीत येण्याची गरज – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : राज्याच्या सहकार चळवळीला मोठा इतिहास लाभला आहे. सहकाराचा हा वारसा तरुणांनी जोपासून सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयंत...
पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील अशी कामगार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र स्थलांतरित मजूर कुठल्याही ठिकाणी असले तरी त्यांना वैद्यकीय लाभ घेता येतील, असं कामगार राज्य विमा महामंडळानं आज घोषित केलं. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर कामगांराना वैद्यकीय लाभ मिळावेत...
राज्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमधे सुमारे ३७ टक्के जलसाठा शिल्लक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधे २५ मे अखेर ३६ पूर्णांक ६८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१...
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी
सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश
मुंबई : राज्यात कोवीड -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार,...











