मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात मोफत डाळीचे वाटप सुरू
मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ही...
राज्यातील सर्वच धोकादायक प्रकारातील उद्योगांचे सेफ्टी ऑडिट करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी
मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आज त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा...
‘पीएमआरडीए’च्या पाणी पुरवठ्यासाठी सर्वंकष आराखडा सादर करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
पीएमआरडीए आढावा बैठक
मुंबई : पुणे महानगर प्रदेशातील लोकसंख्येला प्रतिदिन दरडोई अवघे ७० लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अपुरा पाणी पुरवठा या भागाच्या विकासात प्रमुख अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे...
शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन 2020-21चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असल्याचे सांगत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे...
गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय
स्तुत्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व आभार
मुंबई : पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व पदव्युत्तर संस्था सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण...
मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास...
भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची...
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महनीय व्यक्तींचा अपमान करणाऱ्या...
देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार...
बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली
मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...











