पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत कार्यान्वित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा विकास...
‘ग्रो’ची सीरीज सी फेरीत ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
भारतात लाखो लोकांना गुंतवणूकीत सहज प्रवेश मिळवून देण्याचे ग्रोचे उद्दिष्ट
मुंबई : ग्रो या लोकप्रिय गुंतवणूक प्लॅटफॉर्मने वायसी कंटीन्युटीच्या नेतृत्वात सी सिरीजमध्ये ३० दशलक्ष डॉलर (२२० कोटी)ची निधी उभारणी केली आहे....
हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...
कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध
मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...
राज्यात रविवारी ४ हजार ८९५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे. काल ४ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी...
ऊर्जा विभागात होणार महा-भरती
'महापारेषण'मध्ये होणार ८५०० पदांवर भरती - ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी...
कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित...
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना
मुंबई : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभाग तसेच...
वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात यश आलं आहे. टोळीकडून १९ महिंद्रा पिकअप गाड्या ६...
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी...











