विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली.
उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि...
अनाथांना मोठा आधार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नाने विभागाच्या कंत्राटी पदांकरिता प्राधान्य
मुंबई : महिला व बालविकास विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या कंत्राटी पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत...
शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार आणि प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत...
राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात...
राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५०४ गुन्हे दाखल; २६२ लोकांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...
दोन शाळकरी मुलांचा जीव वाचविल्याबद्दल आठवीत शिकणाऱ्या धाडसी कामेश्वरचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्याने, मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरने...
मुंबईसह राज्यातल्या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात दिड दिवसांच्या गणपती मूर्तींचं आज विसर्जन होत आहे. मुंबईसह राज्यभर आज मोठ्या संख्येनं घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली...
राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार
मुंबई : राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप- जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर : अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर...











