महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर धाड टाकली...

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी – देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून सरकारनं चक्रीवादळग्रस्तांसाठी संपूर्ण आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी, विधानसभेतले विरोधी...

सत्ता महायुतीचीच असेल : देवेंद्र फडणवीस

मुुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांन जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर...

माहुलच्या प्रदूषण नियंत्रण, घरांच्या पुनर्वसनासाठी लवकरच संयुक्त बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची...

पर्यावरण विभागाची आढावा बैठक मुंबई : विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे, अति प्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची...

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या...

व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित

सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन मुंबई : सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील...

नाशिक महापालिकेने सखोल अभ्यासनंतर परिवहन सेवेचा निर्णय घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई : नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घ्यावा, असे निर्देश  अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा...

महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे.  निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची...

कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची...

मुंबई : राज्य सरकारकडून दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर...

मुंबई, दि. 7 : महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत...

मुंबई: महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात. चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न...