दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला नोटीस बजावली आहे. सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा तपशील उद्या...
कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार – ग्रामविकासमंत्री हसन...
मुंबई : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना...
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती हळू हळू आटोक्यात येत आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असल्याने नद्यांचे पाणी उतरत आहे.दरम्यान पूरग्रस्त भागात ऑपरेशन वर्षा २१...
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर ३० एप्रिल पर्यंत...
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...
नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं फेटाळला
मुंबई (वृत्तसंस्था) : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं आज फेटाळला. या प्रकरणी त्यांना फेब्रुवारीमधे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अटक केली...
कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी...
मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ५ हजार सुरक्षा किटचे वाटप
पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी ; शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही...
नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC)...
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...










