राज्यात पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अजूनही जीएसटी परताव्याचे २५ हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यापुढं आर्थिक पेच निर्माण झालाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते काल नागपुरात...

नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात मोठी घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये...

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या...

मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार-कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले. मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात...

हृदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल – राज्यमंत्री कु.आदिती...

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इतपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक...

उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि. 10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबईचे...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेला लढा म्हणजे या विषाणूविरुद्धचं युद्धच आहे – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेला लढा म्हणजे या विषाणूविरुद्धचं युद्धच आहे, या विषाणूवर मात करण्यासाठी जनतेकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...

आरक्षणाबद्दल चुकीच्या माहितीमुळे मुख्यमंत्री चुकीच्या मागण्या करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणाबद्दलच्या प्रश्नाची योग्य माहिती मिळत नाहीए, म्हणूनच ते चूकीच्या मागण्या करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे....

एमजी मोटरने भारतात ‘एमजी रिअशुअर’ प्री-लव्ह्ड कार युनिट लाँच केले

मुंबई : ग्राहकांचा विश्वास आणि मालकी अनुभव अधिक दृढ होण्यासाठी एमजी मोटर इंडियाने भारतात ‘एमजी रिअशुअर’या प्रमाणित प्री-लव्ह्ड कार व्हर्टीकलची सुरुवात केली. एमजीच्या ग्राहकांना डिलरशिपवर एमजी कारसाठी तत्काळ आणि सर्वोत्कृष्ट...

नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि २ लाख पेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात २ लाखापेक्षा अधिक रकमेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या योजनेची घोषणा...