उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडा आणि आयर्लंडला पसंती: एडवॉय

मुंबई : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर विदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांच्या पसंतीविषयी सर्वेक्षणाचा निकाल एडवॉयने जारी केला. या एज्युकेशन कन्सल्टन्सी प्लॅटफॉर्मने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड या ४ अभ्यास...

स्वॅब नमुना घेताना सुरक्षिततेसाठी अमरावतीत स्पेशल बॉक्स

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर संशयितांचे स्वॅब नमुने घेताना सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली असून, हा बॉक्स येथील कोविड रूग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे....

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठा समाजाच्या विविध संघटनांसोबत संवाद

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूया आणि जिंकूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त खात्याची जबाबदारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप आज जाहीर झालं. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी हे...

भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीनं काल छत्रपती शिवाजी आंतरदेशीय विमानतळ स्थानक इथं भुयारीकरणाचा ३१ वा टप्पा पार पडला. पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी - १ या टनेल...

कोविड-१९ च्या सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती लातूर : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयांमध्ये व रुग्णालयांमध्ये यासंदर्भातील...

मराठी माध्यमाच्या शाळा मंगळवार पासून होणार सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. दरम्यान,...

विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीनं ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी...

राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यानं लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम राखली असून लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची संख्या आज १ कोटीच्यावर जाऊन पोचली. आज दुपारी १२ च्या सुमाराला ही...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाला एक कोटी रुपयांचा प्रकल्प

मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र...