आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
राज्य तंत्रशिक्षण मंडळ नियामक परिषदेची 32 वी बैठक
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वत:च्या पायावर उभे राहू, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत. विशेषतः...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी...
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे.
आयुक्त,...
सातारा शहरात टाळेबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने माण तालुक्यातील दहिवडी इथं आजपासून पुढे तीन दिवस उस्फुर्त टाळेबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनानं घेतला आहे....
आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत...
नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी...
अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना सर्वतोपरी सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय...
मुंबई : अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.
मुंबई विद्यापीठात आज परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित...
प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती; सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय
मुंबई : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या दीड वर्षापासून हाती घेण्यात आल्या आहेत. आता कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरणाची आवश्यकता याबाबतची जाणीव जागृती प्रयोगात्मक...
राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक...
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 ची लाट पुन्हा उसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान,...
गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने...
एसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
गणेशोत्सवासाठी 27 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर...











