पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचणींबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचं राज्य...

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना मुंबई : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला...

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते...

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. २०१६ ला यासंदर्भातला प्रस्ताव मांडला होता. २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण झाली...

सार्वजनिक ठिकाणी भोंगांच्या वापराबाबत राज्य सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...

पावसामुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर, पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन  करण्याचे  निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज दूरदृष्य प्रणाली माध्यमातून आयोजित  आढावा बैठकीत...

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...

वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं भारनियमन करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ७५...

डॉटपेच्या डिजिटल शोरुमचा वेगाने विस्तार

मुंबई : ऑफलाइन ते ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म डॉटपेच्या डिजिटल शोरुम या उद्योगांना ऑनलाइन विक्रीसाठी मदत करणाऱ्या अॅपने केवळ ४ महिन्यांतच ४.५ दशलक्षांपेक्षा व्यावसायिकांची नोंदणी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केली. बिझनेस श्रेणीतील टॉप...

विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना सभागृहातून निरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेष्ठ सदस्य दिवाकर...