अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार
शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना विविध माध्यमांतून सहकार्य करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर : शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना 12 महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित द्या- विधानसभा अध्यक्ष नाना...
मुंबई : सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत प्रशिक्षकांना १२ महिन्यांचे पूर्ण वेतन त्वरित देण्यात यावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही वेतन वा मानधनात कपात करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे...
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या...
पोईसर, दहिसर नद्यांच्या प्रदुषण नियंत्रणासाठी जलदगतीने कार्यवाही करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी जलदगतीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.
मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात...
चालू शैक्षणिक वर्षात शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या...
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल : सार्वजनिक आरोग्यमंत्री...
मुंबई : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर...
राज्यात ३,७१७ नवे कोविडग्रस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७१७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८० हजार चारशे सोळा झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान...
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहिम
मुंबई : स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी ‘स्वच्छ भारत उपक्रम’ हा महत्वाचा टप्पा आहे. ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ या मोहिमे अंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता...
नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत...
बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड...











