आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या निसर्ग रक्षकांचा हार्मनी फाउंडेशनतर्फे सन्मान मुंबई : वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू संसर्गामुळं 31...

आरोग्य विभाग पेपरफुटी शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी राज्या लोकसेवा आयोगाला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणं अवघड आहे. त्यामुळे शासनानं घेतलेले निर्णय स्वीकारलं पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

राज्य सरकार चित्रपट क्षेत्राला लवकरच उद्योगाचा दर्जा देणार – अमित देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने  व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य...

विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दुपारी २ वाजेपर्यंत ८९ टक्के मतदान...

निलंबित केलेले कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर आल्यास त्यांना रुजू करुन घेण्याची एसटी महामंडळाची भूमिका

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी च्या ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ते सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांना कामावर घेतलं जाईल अस परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज झालेल्या पत्रकार...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित – ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...

२०२२ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : २०२२ या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ चा ज्ञानपीठ पुरस्कार आसामी लेखक नीलमणी फूकन यांना दिला जाणार आहे....

विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून...

बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात...