महाराष्ट्रात या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : दररोज विक्रमी संख्येनं कोविड प्रतिबंधक लस देण्याची राज्याची क्षमता असल्यानं लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी, या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री उद्धव...

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम – अन्न व औषध...

मुंबई : दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर...

मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देणार – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील कामांचा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सन 2021-22 च्या आराखड्यानुसार उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या...

मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३१५ नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं बाधित व्यक्तींची एकूण  संख्या ७ लाख ५५ हजार ९४७ इतकी झाली आहे.  काल...

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबतचे पुरावे आपण दिवाळीनंतर जाहीर करू असं  विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते...

कार्तिकी यात्रा आयोजित करण्यासंदर्भात विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीकडून प्रशासनाला प्रस्ताव सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी व्हावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष...

राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग...

कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत दिवाळीचा सण साजरा करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत आणि भान ठेवत दिवाळीचा सण साजरा करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते...

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

मुंबई : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे...

नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन

मुंबई: नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता...