अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचे योगदान

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे...

संचारबंदीचे नियम मोडल्याने भाजपा आमदारावर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळातही वर्ध्यातल्या आर्वी इथले आमदार दादाराव केचे यांनी आयोजित केलेला नागरिकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पोलीसांनी कारवाई करून बंद पाडला. आमदार केचे...

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं; सर्वांच्या सहकार्याने मात करणार...

मुंबई : कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण...

कामदा एकादशी निमित्त पंढरपूर मंदिरात विठ्ठलाची पूजा संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज पंढरपूर इथं कामदा एकादशी अर्थात चैत्र वारी  निमित्त  विठ्ठलाची पूजा  मंदिर समितीचे सदस्य आमदार सुजितसिंग ठाकूर आणि त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या संकटकाळात...

लॉकडाऊन गांभीर्यानं घेत नसल्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात – राज ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक लॉकडाऊन गांभीर्यानं घेत नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोरोनाच्या...

जनधन खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी जालना शहरात बँकांसमोर महिलांची गर्दी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनधन खात्यामध्ये जमा झालेले पाचशे रुपये काढण्यासाठी जालना शहरातल्या काही बँकांसमोर महिला गर्दी करत आहेत. जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक...

१४ एप्रिल नंतर टप्प्याटप्प्यानं निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार विचार करत आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घातलेले निर्बंध १४ एप्रिल नंतर टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्याबाबत सरकार विचार करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती …..

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूरात साधारणत 12 मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली.पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या  ही आता साधारणत 16  पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन...

राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील...

मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार...

निलंग्यात आढळलेल्या आठ कोवीड पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु – वैद्यकीय शिक्षण...

मुंबई : निलंगा येथील आढळलेल्या 8 कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात हरियाणा ते लातूर-निलंगा पर्यंतच्या प्रवासात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचे काम राज्य शासनातर्फे सुरू असून त्यांचीही आरोग्य तपासणी...