अनावश्यक दंतवैद्यकीय सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे भारतीय दंत संघटनेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र सिंह यांचे...

मुंबई : देशात उद्भवलेल्या कोरोना (कोवीड -१९) या विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य क्षेत्रातील डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवाव्यात. त्याचबरोबर...

डॉक्टर्स, नर्सेस म्हणजे लढणारे जवानच; जनतेने गर्दी करणे बंद करावे, सूचनांचे पालन करा –...

‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार पंतप्रधान, केंद्राकडून पुरेसे सहकार्य मुंबई : कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनता निश्चितपणे शासनाला सहकार्य करीत आहे, त्यामुळे आपण ही साथ अजून...

महाराष्ट्रात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार – राजेश टोपे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात ही चाचणी सुरू झाली असून हाफकिन संस्था...

महाराष्ट्रात काल आढळले कोरोनाचे चार नवे रूग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले आणखी चार नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली...

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी...

राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात काल  रात्री पावसात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ३ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत....

कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान मुंबईत सुनावणी

कोरोना’ पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल मुंबई : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. 30 मार्च...

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मुंबई : मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी...

राज्यात आणखी ८ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आठ ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पुण्यात राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते....

महाडीबीटी पोर्टलचा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून आढावा

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे...