राज्यातल्या सर्व विद्यापीठ तसेच शाळा-महाविद्यालयीन परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने राज्यातल्या सर्व विद्यापीठांना तसेच शाळा-महाविद्यालयांना परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. याशिवाय सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांना २५ मार्च पर्यंत...

कोकणातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला. चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा...

अभियानाबाबत सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करा- जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

आजपासून २२ मार्चपर्यंत जलजागृती अभियान मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाची साथ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिक जागृत आहेत. ही बाब महत्त्वाची असून नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबतही सजगता दाखवून जलस्त्रोतांची...

मराठवाड्यातल्या जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ८ पट अधिक पाणी साठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठवाड्याच्या सर्व जलाशयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भरपूर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातल्या ९६४ जलाशयांमध्ये सुमारे सहा टक्के पाणीसाठा होता. यंदा हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत...

यवतमाळ आणि नवी मुंबई येथे कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या...

राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल मुंबई : राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रकरण बंद ठेवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशन या संघटनांनी १९...

बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात खानापूर इथल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी इथे अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे...

यवतमाळमध्ये ३ लाचखोर पोलिसांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ आणि वाशिम जिल्हा लाच लुचपत विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांना...

बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तिघांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरची मागणी वाढलेली असताना, नफा कमवण्याच्या हेतूने, घरातच कारखाना सुरु करून, बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलीसांनी अटक केली. या...

किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे  मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील...