विशेष मोहीम राबवून खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

राहाता, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा  शिर्डी : शेत जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्न...

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा रॅली

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत रविवार दि. 8 मार्च, 2020 रोजी सायं. 5.30 वाजता एनसीपीए ते सुंदर महल जंक्शन, मरीन ड्राईव्ह दरम्यान पोलीस दलातर्फे...

शेतकऱ्यांना दिलासा, प्रवाशांना सुविधा व महिलांना सुरक्षा प्रदान करणारा अर्थसंकल्प – गृह (शहरे), परिवहन...

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा, प्रवाशांना सुविधा व महिलांना सुरक्षा  प्रदान करण्यासाठी ठोस तरतूद करणारा अर्थसंकल्प आहे. या...

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माहुलमधील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप

मुंबई : माहुल येथील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांना घरे देण्याचा निर्णय पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे. आज काही...

अर्थसंकल्पला कोणतही पाठबळ नाही – देवेंद्र फडवणीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या भरभराटीसाठी टाकलेलं पहिलं पाऊल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या अर्थसंकल्पाबाबत दिली. आगामी काळात राज्य प्रगतीचा आणखी मोठी पल्ला गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला....

ग्रामपंचायत सुधारणा विधेयकासाठी राज्यपालांची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत सुधारणा विधेयक २०२० ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकाला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नसल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांमधे प्रकाशित झालं होतं. त्यामुळे...

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलिस ठाणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलिस...

७५ नवी डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव – अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डायलिसिससाठी ५० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास नागरिकांना करावा लागू नये यासाठी राज्य सरकारचे नियोजन राज्यातल्या नागरिकांना डायलिसिससाठी ५० किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये...

पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे एक रुपया अतिरीक्त कर लादण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे एक रुपयाचा अतिरीक्त कर लादण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केला आहे. यातून जमा होणारा सुमारे अठराशे कोटींचा निधी...

नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि २ लाख पेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यात २ लाखापेक्षा अधिक रकमेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या योजनेची घोषणा...