अंमली पदार्थांपासून तरुणाईला रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कायदेशीर कठोर उपाययोनांबरोबरच जनजागृतीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचीही जनजागृतीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख...
राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानपरिषदेत दिली. विजेच्या दरात सवलती देण्यासंदर्भात, तसंच वीज...
अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...
अनाथांना एक टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत ‘एमपीएससी’, ‘साप्रवि’ यांची संयुक्त बैठक लवकरच – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : अनाथ मुलांना खुल्या संवर्गात एक टक्के आरक्षणाबाबत निर्णयाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांची लवकरच बैठक घेतली जाईल. सारथी...
सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची ‘बीबीसी मराठी’ व ‘उत्तर प्रदेश माहिती केंद्राला’ भेट
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज बीबीसी मराठी आणि उत्तर प्रदेश माहिती केंद्राला भेट देऊन त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
डॉ....
ना कुठली रांग, ना कुठला त्रागा; ७ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाली ४...
मुख्यमंत्र्यांकडून सहकार, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक
मुंबई : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत ( ३ मार्च २०२० रोजी दुपारी १२ पर्यंत) १० लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशी...
मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई : मुंबईत कर्करोग झालेल्या रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत...
महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे.
यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले असल्याची माहिती...
‘सारथी’प्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली...
यवतमाळमध्ये दहावीचा पेपर फुटला?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागाव इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार घडल्याचं वृत्त असल्याची माहिती आमच्या...











