अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत...

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मंत्रिमंडळ पायाभूत समितीने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.  ठाणे-पनवेल वाहतूक, जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक यांची कोंडी होत...

जात प्रमाणपत्र वैधता मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर करणार – आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी पाडवी

मुंबई : अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी माजी न्यायमूर्ती पी. व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील शिफारशी स्वीकारण्याबाबत शासन सकारात्मक...

कुर्लेकर रहिवाशांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.५ लाखांची मदत

मुंबई : सांगली-कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कुर्ला पश्चिम येथील (कुर्लेकर) रहिवाशांनी मदतफेरी काढली होती. त्यामध्ये जमा झालेले अन्न धान्य, कपडे बाधित नागरिकांना पाठविण्यात आले. तर जमा...

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा...

शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई : राज्य शासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुका स्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी...

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येतील. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना केंद्र...

वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासनाचे सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : वस्रोद्योगामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. अडचणीत असलेला हा उद्योग टिकण्यासाठी  तसेच रोजगार निर्मितीत वाढ होण्यासाठी वस्रोद्योगाला मदत करण्यासाठी शासन सहकार्य करेल,...

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. श्री.पटोले म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने शासनस्तरावरील कामे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आढावा बैठक...