पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त...
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या जुळ्या बहिणींची चार पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा इथं सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या बहिणींनी जलतरण स्पर्धेत काल चार पदकं जिंकली.
ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं...
शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्यावतीनं राज्यभरात धरणं आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीनं राज्यभरात आज धरणं आंदोलन करण्यात आलं.
नवी मुंबई शाखेच्यावतीनं तुर्भे इथल्या सर्कल तहसीलदार कार्यालय इथं काढण्यात...
अरविंद सावंत आणि रविंद्र वायकरांची नियुक्ती राज्य सरकारकडूनच रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे.
तसंच आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक...
जलयुक्त शिवारचे मार्चनंतर कोणतंही नवे काम नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलयुक्त शिवार योजनेला मुदतवाढ नं देता ही योजना बंद करण्यात आली आहे का असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंधारण...
केंद्रीय सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई : केंद्रीय सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद कवडे यांच्यासह विविध...
महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा आणण्याचे निर्देश
महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजनांबाबत विधानभवनात बैठक
मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर विधानमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कायदा आणण्यात यावा. बनविण्यात येणाऱ्या कायद्याच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी सर्व...
कृषी, जल व्यवस्थापन, सिंचन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी इस्त्रायलशी सहकार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
इस्त्रायलच्या राजदूतांसह शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्रातील कृषी, जलव्यवस्थापन, सिंचन अशा विविध क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी इस्त्रायलशी सहकार्य वृध्दिंगत करता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले....
अस्वच्छ परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांपर्यंत शैक्षणिक योजना पोहोचविण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई : अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले. विधानभवनात...
मराठी भाषा गौरव दिन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला...











