कोरोना विषाणू : राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना
३६१ खाटांची उपलब्धता - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात...
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना फटकारले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा, या न्यायालयाच्या आदेशाला दिलेली स्थगिती दूरसंचार विभागानं उठवली आहे.
या आदेशाचं पालन या कंपन्यांनी...
वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर प्रशासनाने कार्यक्षमतेने मात करावी – द. म. सुकथनकर
मंत्रालयात बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यान संपन्न
मुंबई : वाढत्या नागरिकीकरणामुळे लोकप्रशासनापुढे नवीन आव्हाने निर्माण होत असून त्यावर अधिक कार्यक्षमतेने मात करावी लागेल. उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरणीय परिसंस्थांचे जतन,...
मुंबई-पुणे पहिल्या इलेक्ट्रीक बसचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे दरम्यानच्या पहिल्या इलेक्ट्रीक इंटरसिटी बसचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालं.
मुंबई-पुणे दरम्यान ही सेवा सुरु होत असल्याबद्दल...
महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती; मंत्रिपदाचा दर्जा
मुंबई : केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी गठित महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – नगरविकास मंत्री...
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करावी या मागणीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समिती आणि युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची...
वाळूज बजाज ऑटो कामगारांतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख ५४ हजार रुपये
मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा तडाखा बसून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता शासनाला हातभार लावण्यासाठी वाळूज, औरंगाबाद येथील बजाज...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या ‘द कोड’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर...
कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली
चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले...
बहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर...











