दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर – मंत्री सुनिल केदार
मुंबई : दुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे मोबाईल व्हॅनमुळे शक्य आहे. याद्वारे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचे, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल...
कामाठीपुऱ्याचा म्हाडाच्या माध्यमातून समूह पुनर्विकास – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
प्रतिक्षानगर - शीव येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे...
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
मुंबई : निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री...
मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील शासनाच्या तयारीचा तसेच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला.
मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी नुकत्याच गठित...
आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
राज्य तंत्रशिक्षण मंडळ नियामक परिषदेची 32 वी बैठक
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वत:च्या पायावर उभे राहू, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत. विशेषतः...
‘शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही’
मुंबई : राज्यात ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन निवासी प्रयोजनार्थ दिलेली आहे, अशा संस्थांमधील सदनिका वापरण्याच्या अनुज्ञप्ती (लिव्ह ॲण्ड लायसन्स) वर दिलेली असेल तर या सदनिका भाड्याने देतांना आता जिल्हाधिकारी...
मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे व पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या...
विधानसभा अध्यक्षांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा
मुंबई : क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याबाबत, तसेच राज्य कामगार विमा व साकोली उपजिल्हा रूग्णालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली...
३० रुपयात दिनदयाळ थाळी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या शिवभोजन थाळीला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर भाजपानं महाराष्ट्रात आजपासून दिनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरु करण्यात...
एसटीसाठी ६०० कोटींची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...











