हिंगणघाट पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेने समाजात...
महाविकासआघाडी सरकार ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एका शिक्षिकेला...
अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईत पहिली बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे.
एकनाथ शिंदे,...
युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा – अजित पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसेच नवे बदल स्वीकारावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार...
दारूची तस्करी रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या उत्पादन शुल्क विभागाला सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने खबऱ्यांचे जाळे आणखी मजबूत करावे, आणि त्यांना बक्षीसही द्यावे, अश्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्या...
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘वार्ता विशेष’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : संपादक हेमराज शाह यांच्या 'वार्ता विशेष' या पुस्तकाचे प्रकाशन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवर लेखन करणाऱ्या लेखकांना संपादक हेमराज शाह यांच्या संपादनाच्या माध्यमातून...
विकासकांनी स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
विकासकांच्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार
मुंबई : राज्य शासन विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी तयार आहे मात्र विकासकांनी देखील स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज...
निराधार, दिव्यांग, कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई : ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही, ग्रामीण कारागीर...
‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम
पुणे : 'पीएम किसान' योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर...











