पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेबरोबर १६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक 600 दशलक्ष युरोचा (सुमारे 4800 कोटी रु.) वित्त पुरवठा करणार असून त्याच्या पहिला हप्ता 200 दशलक्ष युरो (सुमारे 1600 कोटी रु.)...
राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०१९’ साठी प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत...
भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....
मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नाशिक : मुंबई आणि पुण्यासोबत नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक जिल्ह्याची आढावा...
कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना 'लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
मुंबई : कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे केले....
अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धुळे जिल्हा आढावा बैठक
धुळे : राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या लोकल सेवेचे भाडे न वाढविण्याची मंत्री अस्लम शेख यांची मागणी
20 रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचे लोकार्पण
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबईतील 20 स्थानकांवरील इंटरनेट वायफाय सुविधेचे अनावरण राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते...
कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जळगाव जिल्हा आढावा बैठक
नाशिक : राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता ऊर्जा विभागाने कृषिपंपाना दिवसा जास्तीत...
‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत १ फेब्रुवारीपासून ‘ई-समिट’
मुंबई : राज्याची स्टार्टअप्ससाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी उपयुक्त ठरेल अशा ई-समिटचे आयोजन करण्यात आले...
महिला व बाल विकास प्रकल्पांसाठी ‘एनजीओं’चा सहभाग महत्त्वाचा – महिला व बालविकास मंत्री यशोमती...
मुंबई : महिला आणि बालकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध प्रकल्प राबवित आहे. या कामामध्ये अशासकीय सामाजिक संघटनांचा (एनजीओ) सहभाग आवश्यक असून प्रशासन आणि एनजीओ नी समन्वयाने काम करावे, असे...











