नाशिक महापालिकेने सखोल अभ्यासनंतर परिवहन सेवेचा निर्णय घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई : नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घ्यावा, असे निर्देश अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा...
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई : 'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती...
जलसंपदा विभागांच्या प्रकल्प पूर्णतेसाठी निधी, वेळेचे सुयोग्य नियोजन करण्याचे मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश
मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात सुयोग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ
मुंबई : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग-कान्होजी आंग्रे” या विषयावरील चित्ररथ आता प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2020 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे.
ज्यांचे...
बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी
मुंबई : ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत...
‘दोन गडी कोल्हापुरी’ सायकलने दिल्ली द्वारी
नवी दिल्ली : 'दोन गडी कोल्हापुरी' हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे 2 हजार किलोमीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली...
मुंबई शहर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेचा १४० कोटी रुपयांचा वाढीव प्रारुप आराखडा
पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मागण्या अर्थमंत्र्यांनी केल्या मान्य
मुंबई : मुंबई शहराचा सन 2020-21 चा जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेसाठीच्या 104 कोटींच्या निधीची मर्यादा 35 कोटी रुपयाने वाढविण्याची मुंबई शहराचे पालकमंत्री...
करोना व्हायरस : १७८९ जणांची तपासणी महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही
तीन रुग्ण निरीक्षणाखाली; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई...
‘पीएमआरडीए’ विकासाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण :अमित ठाकरे याच्या राजकारण...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं...











