महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी...
नैसर्गिक आपत्तीबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष धोरणाचा प्रस्ताव सादर करा – मंत्री संजय राठोड
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा
मुंबई : राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत तसेच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा देण्याबाबत आढावा घेऊन...
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपलं नाव असल्यास...
एमटीडीसीच्या विविध उपक्रमांमुळे विदर्भातील पर्यटन विकासाला चालना – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
नागझिऱ्यातील पक्षी, निसर्गाची चित्रे 'डेक्कन क्वीन' एक्सप्रेसवर
मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या वतीने राबविण्यात...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास...
एसटीच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न – परिवहनमंत्री अनिल परब
मुंबई : महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणून एसटी बस सेवेकडे पाहिले जाते. ही सेवा ग्रामीण भागात प्रवाशांना सुरळीतपणे सहज उपलब्ध असली पाहिजे. यावर भर देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक...
घाटकोपरच्या प्रस्तावित आमदार निवासाची सभापती व अध्यक्षांकडून पाहणी
मुंबई : विधिमंडळ सदस्यांसाठी असलेल्या मनोरा आमदार निवासाचे काम पूर्ण होईपर्यंत आमदारांची तात्पुरती निवास व्यवस्था व्हावी यासाठी घाटकोपर येथील प्रस्तावित आमदार निवासाची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना...
भारतास नव्या विचारांची आणि जुन्या आदर्शांची गरज – भगत सिंह कोश्यारी
'ॲटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया : द रोड अहेड' कार्यशाळेचे उद्घाटन
मुंबई : महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये लोकशाही शिस्तीचे वातावरण असणे गरजेचे आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांनी याबाबत विचार करुन योजना निर्मितीसाठी आपल्या...
कृषिविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे...
जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी – दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य द्यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी...











