राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं रब्बी आणि द्राक्ष बागांवर संकट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होतं. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात...
शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर राज्य मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळानं दिलेली कर्जही राज्य सरकारनं माफ करावी
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिल्या जाणा-या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे.
या मागणीसाठी येत्या १०...
बी.डी.डी चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार – गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील
मुंबई : बी.डी.डी चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी म्हाडाला भेट देऊन त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी मुंबई...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तुळजापूर येथे घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
उस्मानाबाद : महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर...
सातत्याने प्रयत्न करण्याची खेळातून प्रेरणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सोलापूर येथे २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
सोलापूर : जीवनात प्रगती करायची असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. खेळ सातत्याने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन...
गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली.
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यात प्राधिकरण स्थापन करण्यामागची...
एसटीच्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेला 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नागपूर...
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं राजभवनानं स्पष्ट...
सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कार्यकर्ता संमेलन समारोप कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : सर्व समाजाच्या योगदानामुळेच देश प्रगती करत असतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासींच्या विकासासाठी भरीव स्वरुपाचे काम केले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५० हजार बेरोजगार तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्यात ११ हजार तरुणांनी महामंडळाच्या...











